STAYHOME STAY SAFE

सौ.देवीबाई नारायणदास छाबड़ा ग्रामीण शिक्षण संस्था, रायगाव सातारा येथे आमच्या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विविध कोर्सेस च्या सन - २०२०-२१ च्या प्रवेश प्रकिया चौकशी/माहिती बाबत.

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन प्रवेशाबाबत माहिती घेणे विद्यार्थी व पालकांना शक्य होत नाही, त्यामुळे सन २०२०-२१ मध्ये  महाविद्यालयात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ऑनलाईन नाव नोंदणी करून घेत आहोत. सदरील माहिती घेऊन आम्ही आपणास प्रवेश प्रक्रियाची माहिती/ मार्गदर्शन देऊ. सदर नाव नोंदणी करीता खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करावे व आपली संपूर्ण माहिती भरून सबमिट बटणवर क्लिक करावे.
*प्रवेशप्रक्रिया ही पूर्णतः संलग्नित विद्यापीठ, महाराष्ट्र शासन आणि तंत्र शिक्षण संचनालाय मुंबई यांच्या नियमानुसार आणि निर्देशानुसारच होईल.*
*प्रवेश प्रक्रिया माहिती मिळवण्याच्या नोंदणीसाठी👇खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScj_ftnTq_yiOtmjmL219fsltWDSr3DQlG5xC9SIvCuT8Jtqw/viewform

संपर्क:-
श्री.झिया खान सर:- 8975932900
श्री.अमोल उबाळे सर:- 9766155696

ई-मेल: info@sdncedu.com

तसेच महाविद्यालयाच्या वेबसाईट ला भेट देऊन आपण महाविद्यालयाची माहिती मिळवू शकता.त्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट चा वापर करावा.
वेबसाइट: www.sdncedu.com